{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17944,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "528",
    "530",
    "533/अ",
    "533/क",
    "533/ड",
    "533/ब",
    "534/अ",
    "534/क",
    "534/ड",
    "534/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसिलदार वाशी यांचे आदेश क्र 2026 /जमा-1/रस्ता /सीआर -1 दि 25/08/2026 चे पत्र देऊन आदेशीत केले आहे की, वरील आदेशानुसार मौजे वाशी येथील जमीन गट नं 531 मध्ये वहीवाट करण्यासाठी मौजे वाशी येथील वाशी –इंदापूर शिव रस्त्यावरून गट क्र 533 व 534 च्या हद्दीवरुण व पुढे गट क्र 533,528,530 च्या हद्दीवरुन रस्ता मंजूर करण्यात आले बाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेश क्र 2026 /जमा-1/रस्ता /सीआर -1 दि 25/08/2026 ने आदेशीत केलेनुसार वाशी येथील जमीन गट क्र 531 ,533 ,534 , 528 व 530 च्या 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी असे आदेश प्राप्त झालेवरून नोंद दिलेल्या आदेशावरून घेण्यात आली असे ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे",
  "talathi": "राठोड ए जी"
}
