{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "792/अ",
    "793/अ",
    "815/1",
    "817/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार –भारत रामदास जगताप रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.125/2026 दि 04/05/2026 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 792/अ क्षेत्र 0 हे 20 आर ,सर्वे नंबर 793/अ क्षेत्र 0 हे 22 आर, सर्वे नंबर 817/ब क्षेत्र 0 हे 29 आर व सर्वे नंबर 815/1 क्षेत्र 1 हे 99 आर ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी –क्र. 1 भारत रामदास जगताप व 2 सारिका भारत जगताप प्रतीवादी 1) शरयू आकाश जाधव मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहेवादी - भारत रामदास जगताप यांना सर्वे नंबर 792/अ क्षेत्र 0 हे 20 आर ,सर्वे नंबर 793/अ क्षेत्र 0 हे 22 आर, सर्वे नंबर 817/ब क्षेत्र 0 हे 29 आर ही जमीन वाटप करून दिली आहे . वादी 2 ) सारिका भारत जगताप यांना सर्वे नंबर 815/1 क्षेत्र 1 हे 99 आर ही जमीन वाटप करून दिली आहे. प्रतीवादी 1) शरयू आकाश जाधव यांनी आपला हक्क वादी क्र 1 व 2 यांचे हककात कायम सोडला आहे . वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत दिले वरून नोंद घेण्या्त आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
