{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17951,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "179/क",
    "183/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार –अशोक सुखदेव जगताप रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.330 /2026 दि 12/09/2026 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 179/क क्षेत्र 1 हे 31 आर पो. ख. 01 आर , सर्वे नंबर 183/क क्षेत्र 0 हे 68 आर, ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी व प्रतीवादी क्र 1 ते 4 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे वादी - अशोक सुखदेव जगताप यांना सर्वे नंबर 179/क क्षेत्र 1 हे 31 आर पो. ख. 01 आर त्यातील बोअरवेल सह ही जमीन वाटप करून दिली आहे . प्रतीवादी 1 सुखदेव माणिकराव यांना सर्वे नंबर 183/क क्षेत्र 0 हे 68 आर, ही जमीन वाटप करून दिली आहे. प्रतीवादी 2 ते 4 यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी 1 यांचे हक्कात कायम सोडून दिला आहे . वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत प्राप्त झालेवरून नोंद घेण्या्त आली. सदर नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
