{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17953,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:12:13Z",
  "surveys": [
    "494/अ",
    "494/क",
    "506/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार भारत सोपानराव उंदरे रा वाशी ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दी.दा.नं 398/2026 दि 12/09/2026 देऊन विनंती केली आहे की मौजे वाशी ता.वाशी जि धाराशिव येथील जमीन सर्वे नंबर 2/ब क्षेत्र 0 हे 02.75 आर ,स.न.264 क्षेत्र 0 हे 46आर पो.ख .21 आर ,स. न.266/अ क्षेत्र 1 हे 00 आर ,स.न. 494/अ क्षेत्र 0 हे 81 आर व स.न. 494/क क्षेत्र 0 हे 26 आर, स.न.506/अ क्षेत्र 0हे 82 आर व स.न.557/ब क्षेत्र 0 हे 08.25 आर मधील क्षेत्राबाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वाशी यांचे न्यायालयात तडजोड झाली असून त्यानुसार भारत सोपानराव उंदरेयांचे नावे असलेल्या क्षेत्राबाबत सदर प्रकरणातील वादी प्रतिवादी मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\nप्रतीवादी भारत सोपानराव उंदरे यांच्या नावे सर्वे नंबर 2/ब क्षेत्र 0 हे 02.75 आर ,स.न.264 क्षेत्र 0 हे 46आर पो.ख .21आर ,स.न.266/अ क्षेत्र 1 हे 00 आर व स.न.557/ब क्षेत्र 0 हे 08.25 आर क्षेत्र वाटप करून दिले आहे .\nप्रतीवादी 2 हर्षा भारत उंदरे यांना स.न.494/अ क्षेत्र 0 हे 81 आर या स.न. मधील स्वतंत्र बोअरवेल सह व स.न.494/क क्षेत्र 0 हे 26 आर क्षेत्र वाटप करून दिले आहे .वादी प्रज्वल भारत उंदरे यांना स. न.506/अ क्षेत्र 0 हे 82 आर क्षेत्र वाटप करून दिले आहे . वरील तडजोड नुसार अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत प्राप्त झालेवरून नोंद घेण्या्त आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
