{
  "village_code": "272900030361040000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:11Z",
  "surveys": [
    "102/ड",
    "104/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक :रे.दि.दा. नं. 554/2025\nआदेश दिनांक :12/09/2026\nअर्जदार :- प्रदिप सिकंदर गपाट रा. इंदापूर ता. वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे. दि.दा. नं. 554/2025 हुकूमनामा व तडजोड पत्र व निशाणी क्र.14 तडजोड दि.12/09/2026 ची प्रत जोडून फेरफार घेण्याची विनंती केली आहे कि, सदर कोर्ट तडजोडीनुसार मौजे इंदापूर येथील स. न. 102/ड,104/अ मध्ये नोंद असलेल्या क्षेत्रामध्ये वादी क्र.1 प्रदिप सिकंदर गपाट प्रतिवादी क्र.1 सिकंदर निवृत्ती गपाट प्रतिवादी क्र.2 सचिन सिकंदर गपाट प्रतिवादी क्र.3 कल्पना संतोष थोरबोले यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. त्यांना वाटून आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे\nवादी क्र.1 :- प्रदिप सिकंदर गपाट\nस. न. 102/ड मधील 00 हे 34आर\nस.न. 104/अ मधील 00 हे 44 आर\nप्रतिवादी क्र.1 सिकंदर निवृत्ती गपाट\nस. न. 104/अ मधील 00 हे 20आर\nप्रतिवादी क्र.2 सचिन सिकंदर गपाट\nस. न. 102/ड मधील 00 हे 34आर\nस.न. 104/अ मधील 00 हे 44 आर\nअर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे कोर्टातील हुकूमनामा व तडजोड पत्राच्या प्रतीनुसार सदरील नोंद घेतली आहे. वरील नोंद पुढील निर्णयास सादर.",
  "talathi": "शुभदा बळीराम वाघमारे"
}
