{
  "village_code": "272900030361040000",
  "village_name": "इंदापूर",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:11Z",
  "surveys": [
    "316/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदणीकृत ईसारपावती-\nअर्जदार:- गोकुळ शहाजी उंदरे यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांच्याकडील नोंदणीकृत इसार पावती दस्त क्रमांक 966/2026 दिनांक 11/06/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे की अर्जदार गोकुळ शहाजी उंदरे यांनी सर्वे नंबर 316/अ मधील सामाईक जमीन खातेदार प्रभावती सत्यपाल शिंदे, रणधीर सत्यपाल शिंदे यांचे मालकीच्या सामाईक जमीन क्षेत्रापैकी त्यांच्या अविभक्त हिस्सयांचे क्षेत्र 00हेक्टर 23 आर क्षेत्र ईसारपावतीआधारे लिहून घेतले सदर इसार पावती आधारे 7/12 पत्रकी इतर हक्कात नोंद व्हावी असा अर्ज आल्यानंतर सोबतच्या नोंदणीकृत दस्तान्वये इतर अधिकारांमध्ये वरील प्रमाणे नोंद घेतली. सबब नोंद पुढील निर्णयास सादर.",
  "talathi": "शुभदा बळीराम वाघमारे"
}
