{
  "village_code": "272900030361050000",
  "village_name": "गोजवाडा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:36:23Z",
  "surveys": [
    "485",
    "499"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार :- प्रेम दत्तात्रय थोरबोले- रा.गोजवडा यांनी अर्ज व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड देवुन विनंती केली की, अर्जदार यांचे गट नंबर.485, क्षेत्र 0.33 हे.आर. वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 2431 प्रमाणे 7/12 सदरी गट नंबर.499, क्षेत्र 0.36 हे.आर. वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र.1833 प्रमाणे 7/12 सदरी केलेला फेरफार क्र 2431 प्रमाणे 7/12 सदरी प्रेम दत्तात्रय थोरबोले अपाक दत्तात्रय थोरबोले असे नाव असुन नावासमोरील अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी करावा. असा अर्ज आल्यावरुन सर्व पुराव्यानुसार नावासमोरील अपाक शेरा कमी करुन नावात प्रेम दत्तात्रय थोरबोले अशी दुरुस्ती केली.",
  "talathi": "गायकवाड एस सी"
}
