{
  "village_code": "272900030361090000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-07-24",
  "objection_until": "2026-08-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:50Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/07/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसमाधान बबन शिंदे रा. मांडवा(खाता क्रमांक2263) गट/सर्व्हे क्रमांक91, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअंजली समाधान शिंदे ,शरयु समाधान शिंदे अपाक अंजली समाधान शिंदे ,सागर समाधान शिंदे अपाक अंजली समाधान शिंदे - - -, (खाता क्रमांक :-2323)गट/सर्व्हे क्रमांक 91 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2543 दिनांक 09/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मस्‍के पी बी"
}
