{
  "village_code": "272900030361090000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:50Z",
  "surveys": [
    "545"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर फेरफार –\nअर्जदार – भामाबाई विश्वनाथ शिंदे रा.मांडवा ता. वाशी यांनी अर्ज देऊन विनंती केली की , मौजे मांडवा येथील जमीन ग .न. 545 मध्ये त्यांनी एक बोअरवेल स्वतंत्र घेतले आहे. त्या मध्ये त्यांचा स्वतंत्र हिस्सा असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्जदार भामाबाई विश्वनाथ शिंदे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव वरिष्ठांचे सेवेत सादर.",
  "talathi": "मस्‍के पी बी"
}
