{
  "village_code": "272900030361090000",
  "village_name": "मांडवा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3497,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:50Z",
  "surveys": [
    "328",
    "329",
    "330",
    "331",
    "333",
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-1/रस्ता/सीआर-9\nआदेश दिनांक : 05/05/2026\nआदेश व दस्तावेज-\nमा.तहसिलदार साहेब वाशी यांचे पत्र जा.क्र.2025/जमा-1/रस्ता/सीआर- 09 दिनांक 05/05/2026 नुसार मा.तहसीलदार वाशी यांचे आदेशानुसार मामलेदार कोर्ट act कलम 5 अन्वये मौजे मांडवा येथील गट न.330 मध्ये ये-जा करण्यासाठी गट न. 331,330,334,333,328 व 329 मधून पूर्वापारपासून असणारा वाहिवाटी च्या रस्त्यावरून वहिवाट करण्यासाठी गट न. 331,330,334,333,328 व 329 च्या ईतर अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी आदेशित केलेवरून नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यावाहीस्तव वरिष्ठांचे सेवेत सादर.",
  "talathi": "मस्‍के पी बी"
}
