{
  "village_code": "272900030361170000",
  "village_name": "तेरखेडा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:57Z",
  "surveys": [
    "409"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार - नुरखाँ इब्राहिम पठाण यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्‍यायाधी साहेब क.स्‍तर वाशी यांचे न्‍यायालयातील रे.दि.दा.नं.389/2026 नि.क्र.19 दि.01/10/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे की, प्रतीवादी तौफिक नुरखॉ पठाण यांनी त्‍यांचे नावे असलेले मौ.तेरखेडा येथील ग.क्र.409 मधील 00 हे.21 आर क्षेत्र अर्जदार प्रतीवादीचे वडील - वादी नुरखाँ इब्राहिम पठाण यांना दिले.\nअसा अर्ज आलेवरुन कोर्टतडजोडीप्रमाणे वादी नुरखाँ इब्राहिम पठाण यांचे नावे ग.क्र.409 मधील 00 हे.21 आर क्षेत्राची नोंद घेतली.",
  "talathi": "प्रविण विक्रम पालके"
}
