{
  "village_code": "272900030361170000",
  "village_name": "तेरखेडा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:57Z",
  "surveys": [
    "936"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार - श्रीपाद अरविंदराव पाटील यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्‍यायाधीश साहेब क.स्‍तर वाशी यांचे न्‍यायालयातील दि.दा.क्र.351/2026 नि.क्र.9,10,11,12 दि.01/10/2026 देऊन विनंती केली आहे की, वादी व प्रतीवादी यांच्‍यातील कोर्टतडजोडीचा तपशील खालील प्रमाणे, -\nवादी - जयंत अरविंद पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,\nप्रतीवादी क्र.01 अरविंद व्‍यंकटराव पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.87 आर,\nप्रतीवादी क्र.02 मिनाक्षी अरविंद पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,\nप्रतीवादी क्र.03 श्रीपाद अरविंदराव पाटील - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर,\nप्रतीवादी क्र.04 वैशाली शशांक गोस्‍वामी - ग.क्र.936 क्षेत्र 00 हे.86 आर.\nवरीलप्रमाणे अर्ज आलेवरुन कोर्टतडजोडीप्रमाणे नोंद घेतली.",
  "talathi": "प्रविण विक्रम पालके"
}
