{
  "village_code": "272900030361170000",
  "village_name": "तेरखेडा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:57Z",
  "surveys": [
    "793",
    "794"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार - कल्‍याण शंकरराव घुले यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील डिक्‍लेरेशन दस्त क्रमांक 34 दिनांक 15/12/2025 व मा. व्यवस्थापक बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शा.तेरखेडा यांचेकडील पत्र क्रमांक A037/Charge/2025-26 दि.10/12/2025 च्‍या झेरॉक्‍स प्रती देऊन विनंती केली आहे की, उपरोक्‍तअन्‍वये कल्‍याण शंकरराव घुले यांच्‍या ग.क्र.793,794 व 759 मधील क्षेत्रावर रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)कर्ज बोजा नोंद करणेबाबतची नोंद फेरफार क्र.5918 अन्‍वये घेण्‍यात आली होती, परंतू सदरील प्रमाणे 7/12 ग.क्र.793 व 794 च्‍या इतर अधिकारामध्‍ये रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)रुपयांचा कर्ज बोजा नोंद न होता तो 4500000/- (अक्षरी पंचेचाळीस लाख) रुपयांचा कर्ज बोजा अशी चुकीची नोंद झालेली आहे, ती उक्‍त फेरफारातील तपशीलाप्रमाणे व त्‍यासोबतच्‍यादस्‍ताप्रमाणे रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लाख पन्‍नास हजार)रुपयांचा कर्ज बोजा अशी दुरुस्‍त करण्‍यात यावी.\nअसा अर्ज आलेवरुन वरीलप्रमाणे दुरुस्‍त नोंद घेतली, ती पुढील कायदेशीर निर्णयास्‍तव सादर.",
  "talathi": "प्रविण विक्रम पालके"
}
