{
  "village_code": "272900030361170000",
  "village_name": "तेरखेडा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:57Z",
  "surveys": [
    "554"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार - भैरवनाथ हरीदास घुले यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील नोंदणीकृत विनामोबदला हक्‍कसोडपत्र क्र.458/2026 दि.25/03/2026 देऊन विनंती केली आहे की, सदरील नोंदणीकृत हक्‍कसोडपत्राअन्‍वये वत्‍सला किसन वरपे आणि विजयमाला हरिश्‍चंद्र तांबारे यांनी ग.क्र.394 व 554 मधील त्‍यांचा हक्‍क अर्जदार भैरवनाथ हरीदास घुले यांच्‍या हक्‍कात सोडून दिला.\nअसा अर्ज आलेवरुन वरीलप्रमाणे हक्‍कसोडपत्र लिहूण घेणार यांचे हक्‍कात नोंद घेतली, नोंद पुढील कायदेशीर निर्णयास्‍तव सादर.",
  "talathi": "प्रविण विक्रम पालके"
}
