{
  "village_code": "272900030361190000",
  "village_name": "कडकनाथवाडी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:59Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अर्जदार – संतोष जगन्नाथ आरसुळ रा. कडकनाथवाडी ता. वाशी यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क.स्तर वाशी यांचे न्यायालयातिल रे.दि.दा.नं. 237/2026 नि.नं.12 दि.10/08/2026 ची प्रत देऊन विनंती केली आहे की, सदर प्रकरणात वादी 1. प्रकाश जगन्नाथ आरसुळ व प्रतिवादी क्र.1.संतोष जगन्नाथ आरसुळ, प्रतिवादी क्र.2.काशिनाथ रंगनाथ आरसुळ यांचेमध्ये मौजे. कडकनाथवाडी येथील स.नं. 244 मधील 00 हे. 76 आर क्षेत्राची तडजोड होऊन खालिलप्रमाणे वाटप झाली आहे.\nप्रतिवादी क्र. 1. संतोष जगन्नाथ आरसुळ स.नं 244 क्षेत्र 00 हे. 35 आर.\nप्रतिवादी क्र. 2. काशिनाथ रंगनाथ आरसुळ स.नं 244 क्षेत्र 00 हे. 41 आर.\nवरिलप्रमाणे जमिन वाटप झाली असून अर्ज व कोर्ट तडजोड आलेवरुन नोंद घेण्यात आली व ती पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया सतिश भोसले"
}
