{
  "village_code": "272900040361260000",
  "village_name": "ईटकुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4916,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:42Z",
  "surveys": [
    "216",
    "255"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब, शाखा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : श्रीमंत नवनाथ मुंडे रा. ईटकुर यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3921-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216, 255 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीमंत नवनाथ मुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवर्षा श्रीमंत मुंडे (खाता क्रमांक :- 1103) ,",
  "talathi": "आसिफ महेबुब आतार"
}
