{
  "village_code": "272900040361260000",
  "village_name": "ईटकुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:42Z",
  "surveys": [
    "912"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार – स्वाती दिपक गंभीरे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्‍त क्र. 51 AB 423015 दि. 24/09/2025 देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 912 मधील जमीन क्षेत्र 02 हे.32 आर चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार किरण ज्ञानोबा गंभीरे यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 भाग्यश्री किरण गंभीरे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 स्वाती दिपक गंभीरे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,\nवाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 भाग्यश्री किरण गंभीरे ग.क्र. 912 क्षेत्र 01 हे. 00 आर,\nवाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 स्वाती दिपक गंभीरे ग.क्र. 912 क्षेत्र 01 हे. 00 आर.\nवरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली ती वरीष्‍ठांच्‍या सेवेत निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आसिफ महेबुब आतार"
}
