{
  "village_code": "272900040361260000",
  "village_name": "ईटकुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:42Z",
  "surveys": [
    "1403"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार – विनोद विश्वनाथ गाडे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्‍त क्र. 70 AB 587674 दि. 28/10/2026 देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 1403 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार क्र. पद्मिनीबाई विश्वनाथ गाडे यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 विनोद विश्वनाथ गाडे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 कमलाकर विश्वनाथ गाडे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,\nवाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 विनोद विश्वनाथ गाडे ग.क्र. 1403 क्षेत्र 00 हे. 61 आर,\nवाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 कमलाकर विश्वनाथ गाडे ग.क्र. 1403 क्षेत्र 00 हे. 61 आर.\nवरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्‍ठांच्‍या सेवेत निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आसिफ महेबुब आतार"
}
