{
  "village_code": "272900040361260000",
  "village_name": "ईटकुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:42Z",
  "surveys": [
    "1361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार – श्रीराम विठ्ठल मोटे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत\nमुद्रांकीत दस्‍त क्र. 70 AB 587608 दि. 28/10/2026, देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 1361 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार विठ्ठल गोवर्धन मोटे, वाटणीपत्र लिहून घेणार श्रीराम विठ्ठल मोटे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,\nवाटणीपत्र लिहून घेणार श्रीराम विठ्ठल मोटे ग.क्र. 1361 क्षेत्र 02 हे. 00 आर.\nमुद्रांकीत दस्‍त क्र. 70 AB 587837 दि. 28/10/2026, देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 1361 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार उत्रेश्वर गोवर्धन मोटे, वाटणीपत्र लिहून घेणार मंगल उत्रेश्वर मोटे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,\nवाटणीपत्र लिहून घेणार मंगल उत्रेश्वर मोटे ग.क्र. 1361 क्षेत्र 02 हे. 00 आर.\nवरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली ती वरीष्‍ठांच्‍या सेवेत निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आसिफ महेबुब आतार"
}
