{
  "village_code": "272900040361260000",
  "village_name": "ईटकुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:43:42Z",
  "surveys": [
    "1295",
    "978"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार – प्रथमेश सुनिल जाधव रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत\nमुद्रांकीत दस्‍त क्र. 70 AB 587643 दि. 28/10/2026, देऊन विनंती केली आहे की, त्‍यांच्‍या एकत्र हिंदु कुटुंबातील त्‍यांचे ग.क्र. 1295, 978 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार अनिता सुनिल जाधव, क्र. 2 शकुंतला आश्रुबा जाधव, क्र. 3 आश्विनी धर्मराज बेडकेयांनी वाटणीपत्र लिहून घेणार प्रथमेश सुनिल जाधव यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,\nवाटणीपत्र लिहून घेणार प्रथमेश सुनिल जाधव ग.क्र. 1295 क्षेत्र 00 हे. 61 आर, ग.क्र. 978 क्षेत्र 00 हे. 01 आर.\nवरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली ती वरीष्‍ठांच्‍या सेवेत निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "आसिफ महेबुब आतार"
}
