{
  "village_code": "272900040361300000",
  "village_name": "सात्रा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:42:14Z",
  "surveys": [
    "144",
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार - विजयमाला बिभीषण कुरूंद रा. डोंगरेवाडी ता.वाशी यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्याय‍धीश साहेब व .स्तर कळंब यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 336/2024 नि. क्र.19 व 18 तडजोड दि. 23/06/2026 अन्‍वये वादी विजयमाला बिभीषण कुरूंद\nप्रतिवादी.क्र. 1)भामाबाई विठ्ठल गुंजाळ\nप्रतिवादी.क्र. 2)किसाबाई शिवाजी पवार\nयांच्‍यातील मौजे सात्रा येथील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे -\nवादी विजयमाला बिभीषण कुरूंद गट नं 144 0.36 हे.आर\nगट नं 182 0.09 हे.आर\nतसेच प्रतिवादी क्र. 1, 2 यांनी मौजे सात्रा या शिवारात वरील मिळकती मधून कायम हक्क सोडून दिला आहे.\nअसा अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली. सदर नोंद पुढील कार्यवाहीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "AKASH PARASARAM HAJARE"
}
