{
  "village_code": "272900040361340000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 9409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:48Z",
  "surveys": [
    "227/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार निलोफर खय्युम शेख यांनी अर्जासोबत मे दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे दि दा न 562/2018 नि न 11 दिनांक 03/05/2018 ची झेरॉक्स नक्कल देऊन विनंती केली की वादी यांच्या कुटुंबात वादी शहेनाज नय्यूम शेख विरुद्ध प्रतिवादी नंबर 1. जैबुननिसा आजमोद्दीन शेख 2.सबिना आजिम इनामदार\n3.निलोफर खय्युम शेख\n4. मुनोरोद्दीन आजमोद्दीन शेख\n5. खय्युम मुनोरोद्दीन शेख\n6. नय्यूम मनोरोद्दीन शेख यांच्यात मौजे कळंब येथील जमीन गट नंबर 227/ क मधील क्षेत्र 2 हे 44 आर , पो.ख. 0.02 आर जमिनीची हिब्बा/वाटणी होऊन तडजोड होऊन प्रतिवादी नंबर 1 ने तोंडी हिब्बा करून देऊन उपरोक्त जमिनीपैकी 0.02 आर जमीन वादी शहनाज नय्युम शेख यांना वाटप केली, तसेच त्यांनी प्रतिवादी क्रमांक 2 सबिना अजीम इनामदार यांना तोंडी हिब्बा करून सदर जोडीनुसार 0.02 आर जमीन वाटून दिले आहे तसेच प्रतिवादी क्रमांक 3 निलोफर खय्युम शेख यांना तोंडी हिब्या नुसार 0.02 आर जमीन वाटप करून दिले. सदर हिब्बा उपरोक्त तिघांनी स्वीकारला असून वादी व प्रतिवादी यांना सदर तडजोडीनुसार मान्य व कबूल आहे. प्रतिवादी क्रमांक 1,4,5,6 यांनी वादी व प्रतिवादी क्रमांक 2,3 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना सदर तडजोडीनुसार मान्य आहे. वरील प्रमाणे अर्ज आल्यानुसार नोंद घेतली ती सादर.",
  "talathi": "संदीप राम मोरे"
}
