{
  "village_code": "272900040361340000",
  "village_name": "कळंब",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 9445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:48Z",
  "surveys": [
    "115/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार विशाल राजाभाऊ ठेंगल यांनी अर्जासोबत शंभर रुपये स्टॅम्प वरील अनुक्रमांक 89AA228059 ज्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडील नोंदणी क्रमांक No.Evn 151/2026 दिनांक 10/0 9/ 2026 नुसार नोंदणी केलेले खरेदीखत देऊन विनंती केली की, त्यांनी धनंजय पांडुरंग कोळपे यांच्याकडून मौजे कळंब येथील गट नंबर 115/अ/1 क्षेत्र 0.0202 आर ही 200000 रुपये देऊन खरेदी घेतली असून त्याची नोंद सातबारावर घेणेबाबत अर्ज आल्यावर नोंद घेतली ती सादर",
  "talathi": "संदीप राम मोरे"
}
