{
  "village_code": "272900040361390000",
  "village_name": "करंजकल्‍ला",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:27Z",
  "surveys": [
    "10/2",
    "14/4",
    "15/4",
    "16/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंब ता कळंब जि धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : आश्रुबाई चंद्रकांत पाडे रा. करंजकल्‍ला यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3700-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2, 14/4, 15/4, 16/2 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आश्रुबाई चंद्रकांत पाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराज सुर्यकांत शिंदे"
}
