{
  "village_code": "272900040361390000",
  "village_name": "करंजकल्‍ला",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:46:27Z",
  "surveys": [
    "63/6",
    "63/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nकोर्ट तडजोड:-\nअर्जदार - श्रीहरी गंपु पवार रा. करंजकल्ला ता.कळंब यांनी अर्ज व सोबत मौजे मे.दिवाणी न्यायाधीश साहेब, क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दी.दा.नं. 308/2021 निशाणी क्र.15 तडजोड दि. 06/11/2023 अन्‍वये वादी - श्रीहरी गंपू पवार व प्रतिवादी -1. रामकिसन गंपू पवार, 2.अर्जुन गंपू पवार यांच्‍यातील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे- वादी - श्रीहरी गंपु पवार स. न. 63/6 क्षेत्र 0.24 आर, स. न. 63/8 क्षेत्र 0.66 आर. तसेच प्रतिवादी क्र.1व 2यांनी त्यांचा हिस्सा वादी चे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे. सदरील तडजोड ही नोंदणी कार्यालय येथे नोंदणी Rcc./Cha.No.00013012999202425,0001301324202425 दि 21/05/2024 केलेली आहे. करिता वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांचे मध्ये तडजोड झाली आहे. असा अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेवून पुढील योग्य त्या कार्यवाहीस्‍तव वरिष्ठांचे सेवेत सादर",
  "talathi": "शिवराज सुर्यकांत शिंदे"
}
