{
  "village_code": "272900040361390000",
  "village_name": "करंजकल्‍ला",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:41:33Z",
  "surveys": [
    "57/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण अर्बन को ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप भास्कर पवार रा. करंजकल्‍ला यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3937-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/4 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप भास्कर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराज सुर्यकांत शिंदे"
}
