{
  "village_code": "272900040361420000",
  "village_name": "डिकसळ",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-02",
  "objection_until": "2026-07-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:54Z",
  "surveys": [
    "16/ड/10/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/07/2026\nलिहुन देणार:- शेख फारुख शेख महेमूद साहेब सौदागर आज रोजी 7/12 वरील खातेदार अझहर मकसुद सौदागर रा. डिकसळ(खाता क्रमांक4525) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/ड/10/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0722 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0131 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र 361 दि 27/02/1986 रोजी कादरी हबीब आहेमद पाशा यांना विक्री केले आहे . कादरी हबीब आहेमद पाशा यांनी सदर क्षेत्र खालीलप्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले आहे .\nलिहुन घेणार :\nअशोक उध्दवराव कोठावळे , (खाता क्रमांक :-5785)गट/सर्व्हे क्रमांक 16/ड/10/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0131 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2481 दिनांक 11/12/2009 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "Sandip Prabhu Ingle"
}
