{
  "village_code": "272900040361440000",
  "village_name": "हासेगांव (केज)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:18:08Z",
  "surveys": [
    "322",
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि.कळंब\nलिहुन घेणार :पांडुरंग दादाराव यादव यांचे वारसदार १)बालाजी पांडुरंग यादव २)शोभा पांडुरंग यादव ३)पार्वती डिगाबंऱ हुंबे\nयांनी सर्व्हे क्रमांक 322 व 331 वर फेरफार क्रमांक 2484 ने घेतलेला बोजा दिनांक 01/04/2021 रोजी प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक ली कळंब चा पांडुरंग दादाराव यादव यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Pooja Chandrakant Gaikwad"
}
