{
  "village_code": "272900040361470000",
  "village_name": "मस्सा  ख",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:21Z",
  "surveys": [
    "130",
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं\nलिहुन घेणार : मधुकर देविदास वेदपपाठक\nयांनी सर्व्हे क्रमांक 137 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं. यांचा कर्ज बोजा रू. 50000/- मधुकर देविदास वेदपपाठक कडे. सर्व्हे क्रमांक 130 वर फेरफार क्रमांक 2635 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा मस्सा खं. यांचा कर्ज बोजा रू. 50000/- मधुकर देविदास वेदपपाठक कडे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Radha Govind Bhange"
}
