{
  "village_code": "272900040361520000",
  "village_name": "कोथळा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2344,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:48:12Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 82\nआदेश दिनांक : 05/01/2026\nमा. तहसीलदार, तहसील कार्यालय, कळंब यांचा आदेश क्र. जा.क्र.2025/कुळ/कावि-82 दि.05/01/2026 नुसार मौजे कोथळा येथील जमीन गट नं. 280 मधील श्री शंकर प्रभू शिंदे यांच्या नावावरील क्षेत्र 0 हे 53 आर व श्रीम आशा शंकर शिंदे यांच्या नावावरील क्षेत्र 0 हे 70 आर असे एकुण 01 हे 23 आर क्षेत्राच्या मर्यादेत इतर अधिकारातील संरक्षीत कुळ रामा विठोबा डोंगरे म्हणून असलेली नोंद कमी करण्याबाबतच्या आदेशानुसार सदरील नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "शिवकुमार प्रल्हाद केंद्रे"
}
