{
  "village_code": "272900040361540000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 12068,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:11Z",
  "gone_at": "2026-11-03T22:52:33Z",
  "surveys": [
    "30/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मुनवरोद्दीन उस्मान काझी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुनीर उस्मान काझी ऐवजी मुनवरोद्दीन उस्मान काझी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2659595 अन्वये मुनीर उस्मान काझी ऐवजी मुनवरोद्दीन उस्मान काझी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विनोद मारोती चुकेवाड"
}
