{
  "village_code": "272900040361540000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 12080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:11Z",
  "surveys": [
    "471"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एन साई मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि लातूर\nगहाणखत लिहुन देणार : सुनीलकुमार मुरलीधर मुंदडा रा. शिराढोण यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3838-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनीलकुमार मुरलीधर मुंदडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद मारोती चुकेवाड"
}
