{
  "village_code": "272900040361540000",
  "village_name": "शिराढोण",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 12084,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:11Z",
  "surveys": [
    "522",
    "523/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राष्ट्रमाता जिजाऊ तालुका ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था म कळंब ता जि धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : बिभिषण शामराव शिनगारे रा. शिराढोण यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522, 523/अ क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिभिषण शामराव शिनगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद मारोती चुकेवाड"
}
