{
  "village_code": "272900040361590000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2809,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:41Z",
  "surveys": [
    "174",
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आजम आकबर शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आजम अकबर पटेल अ.पा.क.फातेयाबी ऐवजी आजम आकबर शेख अ.पा.क.फातेयाबी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2665729 अन्वये आजम अकबर पटेल अ.पा.क.फातेयाबी ऐवजी आजम आकबर शेख अ.पा.क.फातेयाबी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "नवले आर एस्"
}
