{
  "village_code": "272900040361590000",
  "village_name": "रांजणी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:11:41Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लातुर\nगहाणखत लिहुन देणार : सफीउल्ला अहेमद सालार पटेल रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3849-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सफीउल्ला अहेमद सालार पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवले आर एस्"
}
