{
  "village_code": "272900040361660000",
  "village_name": "नायगांव",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:58:42Z",
  "surveys": [
    "303",
    "418",
    "419"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार-शंकर बाळासाहेब शितोळे रा. नायगांव ता कळंब यांनी अर्जासह मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा नंबर -472/2025 देऊन कळवले की त्यांचे समाईकांत असलेल्या नायगांव येथील जमीन गट नंबर 303,419,418 मधील क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे केलेले आहे.\nअ.क्र नाव गट नंबर क्षेत्र\n1. शंकर बाळासाहेब शितोळे 303 0.4050 आर\n2. कविता बाळासाहेब शितोळे 418 0.34 आर\n419 0.46 आर\nवरीलप्रमाणे तडजोडीने वाटप झालेले असून प्रतिवादी 2 यांनी त्यांचा हक्क वादी व प्रतिवादी 1 यांचे हक्कात सोडून दिलेला आहे. सदर तडजोड मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे नोंदवण्यात आलेली असून त्याचे चलन व प्रमाणपत्र संचिकेत प्रविष्ट आहे.\nअर्जासह मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा नंबर -472/2025 अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय सहदेव माळी"
}
