{
  "village_code": "272900040361690000",
  "village_name": "हासेगांव (शि.)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1512,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:18:44Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तेरणा नागरी सहकारी बँक, लि. धाराशिव शाखा- कळंब\nगहाणखत लिहुन देणार : सुनिता तुकाराम लोमटे रा. हासेगांव (शि.) यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3751-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता तुकाराम लोमटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Rajakanya Gajendra wadgane"
}
