{
  "village_code": "272900040361710000",
  "village_name": "बोरवंटी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:05:03Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nजिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्र जा.क्र.२०२२/महसूल/नैआ-१/कावी दिनांक- १३/१०/२०२३ देऊन कळविले आहे कि,महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्याचे ७/१२ वरील बाजा नोंद कमी करावी अहमद हाफीज शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : चाँद बी सलाउद्दीन यांच्या कर्जासाठी अहमद हाफीस शेख यांच्या हिस्स्यावर उस्मानाबाद जि.म.स.बँक शाखा कळंब मा. यार्ड चा 16000/- रू. बोजा - 374\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी पत्र जा.क्र.२०२२/महसूल/नैआ-१/कावी दिनांक- १३/१०/२०२३ पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संभाजी सुभाष पवार"
}
