{
  "village_code": "272900040361720000",
  "village_name": "जवळा (खुर्द)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:00Z",
  "surveys": [
    "309",
    "327",
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार- निळ्कंठ विश्वनाथ लोमटे रा.जवळा ता. कळंब कळंब यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.147/2024 दिनांक 03/03/2024 तसेच GRN —MH00654346202425E देऊन विनंती केली आहे की,मौजे जवळा(खु)येथील वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली आहे.\nवादी- निळ्कंठ विश्वनाथ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n327 0 हे 20 आर\nप्रतिवादी-1) विश्वनाथ रामभाऊ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n327 0 हे 60 आर\nप्रतिवादी-4) श्रीगणेश निळ्कंठ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n309 0 हे 71 आर\nप्रतिवादी-5) दिनेश निळ्कंठ लोमटे यांना वाटून आलेले खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n309 0 हे 72 आर\nप्रतिवादी-6) आदर्श नंदकिशोर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n327 1 हे 60 आर\nप्रतिवादी-7) अजिंक्य नंदकिशोर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n331 0 हे 40 आर\nप्रतिवादी-8) शिवप्रसाद सुधीर लोमटे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nग.नं. क्षेत्र हे.आर क्षेत्र\n327 2 हे 03 आर\nवरील प्रमाणे तडजोड झाली आहे तसेच प्रतिवादी नं 2) विमलबाई विश्वनाथ लोमटे 3) नंदकुमार विश्वनाथ लोमटे 9) वैष्णवी सुधीर लोमटे यांनी वरील जमिनीचा हाक्क वादी व प्रतिवादी 1,4,5,6,7,8 यांच्या हक्कात सोडून दिला आहे असा अर्ज सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.147/2024 दिनांक 03/03/2024 दिलेवरून नोंद घेऊन सेवेत सादर",
  "talathi": "संभाजी सुभाष पवार"
}
