{
  "village_code": "272900040361730000",
  "village_name": "देवधानोरा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:56:57Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार – धनंजय विठ्ठल बोंदर रा. देवधानोरा ता. कळंब यांनी अर्ज व अर्जाबरोबर मे. दिवाणी न्यायाधीश साहेब व. स्तर कळंब यांचे न्यायालयात रे. दि. दा. नं. 519/2019 निशाणी क्रमांक 15 दि. 16/07/2026 प्रमाणे वादी धनंजय विठ्ठल बोंदर विरुद्ध प्रतिवादी 1. सुमनबाई महादेव बोंदर 2. अशोक महादेव येडेकर यांच्यात खालील प्रमाणे कोर्ट तडजोड केली आहे.\nवादी – धनंजय विठ्ठल बोंदर – गट नंबर 193 क्षेत्र 00 हे. 02 आर\nवादी व प्रतिवादी 1 ,2 यांचेमध्ये गट नंबर 193 मधील सध्याचे एकूण क्षेत्र 1 हे 45 आर पैकी 0 हे 02 आर क्षेत्र विक्री करण्याचा ठराव 50,000 रु मध्ये झाला असून ईसार म्हणून प्रतिवादिना वादीने 10,000 रु रोख दिलेले आहे व उर्वरित रक्कम 40,000 रु. खरेदीखता वेळी वादी प्रतिवादीला देण्यास तयार आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरील प्रमाणे अर्ज व कोर्ट तडजोड आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "ममता बाबुराव काळे"
}
