{
  "village_code": "272900040361750000",
  "village_name": "बोरगांव बु.",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:36:53Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार:अमोल दामू थोरात यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भूविकासबँक यांचेकडून दिनांक 02/02/1982 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 7000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक भू /125 दिनांक 1982/02/02 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्जदाराने अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन\nसहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग\nशासन निर्णय क्रमांक :- एलडीबी-1015/ प्र.क्र. 28(शिकाना)/7-स\nमहाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष 11वे राजपत्र क्रमांक 7 गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी 13-19 2025 : माघ 24-30 शके 1946\nउस्मानाबाद जिल्हा भूविकास बँकेचे पत्र जा.क्र. उस्मा/ हिशोब/वसुली132/2022-23 दिनांक 20/2/2023 जोडून भूविकास बँकेचा बोजा कमी करण्याची विनंती केली आहे. अर्जदाराचा अर्ज व सदरील शासन निर्णय अन्वये नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Ingale Diksha Ranjeet"
}
