{
  "village_code": "272900040361770000",
  "village_name": "वडंगाव शि.",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:41Z",
  "surveys": [
    "145",
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार राहुल शिवराम बोंदर रा.वडगाव शि. ता.कळंब यांनी अर्ज व अर्जासोबत मा.दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर कळंब रे दि.दा.नं 513/2025 निशाणी क्र.08 तडजोड दि- 22/01/2026 अन्वये कौशल्या शिवराम बोंदर,विकास शिवराम बोंदर,अश्विनी शिवराम बोंदर,शोभा सुधाकर मुंडे व राहुल शिवराम बोंदर यांचे नावे मौजे वडगाव शि. ता.कळंब जि.धाराशिव येथील जमीन ग.नं.145 मधील सामाईक क्षेत्र 00 हे 75 आर व जमीन ग.नं.159 मधील सामाईक क्षेत्र 00 हे 97 आर चे तडजोडीनुसार खालीलप्रमाणे वाटप केले आहे.\nवादी : राहुल शिवराम बोंदर\nजमीन ग.नं. 145 मधील क्षेत्र 00 हे 51 आर\nजमीन ग.नं. 159 मधील क्षेत्र 00 हे 49 आर\nप्रतिवादी : 1. कौशल्या शिवराम बोंदर\nजमीन ग.नं. 145 मधील क्षेत्र 00 हे 24 आर\nप्रतिवादी : 2. विकास शिवराम बोंदर\nजमीन ग.नं. 159 मधील क्षेत्र 00 हे 48 आर\nतसेच प्रतिवादी क्र.3- अश्विनी शिवराम बोंदर व प्रतिवादी क्र .4- शोभा सुधाकर मुंडे यांनी जमिनीतील आपला सर्व हक्क सोडून दिला आहे. वरील प्रमाणे तडजोडीआधारे नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "नवले आर एस्"
}
