{
  "village_code": "272900040361780000",
  "village_name": "वाठवडा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:51:51Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nअर्जदार प्रदिप राजेंद्र पुंड रा. वाठवडा यांनी अर्ज दिला की मौजे वाठवडा येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 148 , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रदिप राजेंद्र पुंड अपाक आई सुनिता यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्याच्या अर्जासोबत जनता विद्यालय मुरुड ता.जि.मुरुड यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,यु डायस क्र.27280108807, भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र क्र.TNT9642828 व आधार कार्ड नं.881877898755 ची साक्षांकित प्रत असा वयाचा पुरावा सादर केलेवरून अपाक नोंद कमी करून पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "पल्लवी पंढरीनाथ जामदार"
}
