{
  "village_code": "272900040361790000",
  "village_name": "ढोराळा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:55:51Z",
  "surveys": [
    "434"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nखरेदीखत\nलिहुन देणार:- हरिश्चंद्र भुजंगराव चौधरी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434 मधील सामाईक विहिरीतील त्यांचा संपूर्ण हिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार:- बबीता सतीश नाईकनवरे ,\nसंमती देणारे खातेदार : योगिता रत्नदिप सुरवसे , योगेश हरिश्चंद्र चौधरी, योगानंद हरिश्चंद्र चौधरी , अलका हरिश्चंद्र चौधरी\nयांना दुय्यम निबंधक कळंब यांचे कडील खरेदी दस्त क्र 3440 दिनांक 03/11/2025 प्रमाणे खरेदी दिली आहे. खरेदी क्षेत्राचा फेरफार क्र.2170 प्रमाणे 7/12 वर अंमल झाला आहे. इतर अधिकारातील विहीर हिस्सा खरेदी दस्त प्रमाणे घेणा-याचे नावे नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "पल्लवी पंढरीनाथ जामदार"
}
