{
  "village_code": "272900040361810000",
  "village_name": "दहिफळ",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:56:25Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार राजेंद्र रामा चव्हाण यांनी अर्ज व सोबत विना मोबदला बक्षीसपत्र दस्त नंबर 666 दिनांक 19/3/2019 नुसार\nलिहून घेणार :- राजेंद्र रामा चव्हाण\nलिहून देणार : रामा हनुमंत चव्हाण\nयांनी दस्त क्र 666 नुसार गट नंबर 212 मधील एक विहीर असून त्यातील संपूर्ण हिस्सा लिहून देनार रामा हनुमंत चव्हान यांनी लिहून घेणार राजेद्र रामा चव्हाण यांना पुर्ण हिस्सासह लिहून दिले त्याची नोंद करून घेण्यात यावी असा अर्ज प्राप्त झालेवरुन नोंद पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "पवार ए बी"
}
