{
  "village_code": "272900040361820000",
  "village_name": "मोहा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:50Z",
  "surveys": [
    "876"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार भास्कर भानुदास मडके, रा. मोहा यांनी अर्ज अर्जासोबत शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर मल्टी-स्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मोहा, शाखा मोहा यांचेकडील पत्र जा. क्र. SMDM/LOAN/01/2026-27/1332 दिनांक 10/10/2026 देऊन विनंती केली आहे कि अर्जदार यांनी सदर पतसंस्थेकडून व्यवसायासाठी रक्कम रु. 99000/- कर्ज घेतले आहे तरी अर्जदार यांच्या गट क्र.876 मधील क्षेत्रावर कर्जबोजा दाखल करण्यात यावा.सबब अर्जदार यांच्या नावे गट क्र. 876 च्या इतर हक्कात रक्कम रु. 99000/- कर्जबोजा दाखल करणेबाबत नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "राहुल रामकिसन जोगदंड"
}
