{
  "village_code": "272900040361820000",
  "village_name": "मोहा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:50Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार अभिजीत बाळासाहेब मडके, रा. मोहा, ता. कळंब यांनी अर्ज व वयाचा पुरावा देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावापुढे असलेला अ.पा.क. बाळासाहेब बाबुराव मडके असा असलेला शेरा कमी करण्यात यावा, तरी सदर अपाक शेरा कमी केल्याची नोंद घेतली ती पुढील कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "राहुल रामकिसन जोगदंड"
}
