{
  "village_code": "272900040361820000",
  "village_name": "मोहा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6865,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:08:50Z",
  "surveys": [
    "1035",
    "1049",
    "1068",
    "1072"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मोहा ता. कळंब\nगहाणखत लिहुन देणार : राहुल काशीनाथ लकडे रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3926-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1035, 1049, 1068, 1072 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल काशीनाथ लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल रामकिसन जोगदंड"
}
