{
  "village_code": "272900040361820000",
  "village_name": "मोहा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:24:02Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार रामा परसुराम अभंगे, रा. मोहा यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.42 दिनांक 15-21 ऑक्टोबर 2026 नोंदणी क्र. A-2674615 तसेच 100 रू. Stamp क्र. 69AB 422744 दिनांक 07/10/2026 वर नोटरीकृत शपथपत्र देऊन विनंती केली आहे कि, अर्जदार यांच्या नावे मौजे मोहा येथे जमीन गट क्र. 108 मध्ये जमीन असून 7/12 च्या भोगवटदार सदरी त्यांचे नाव रामा परसु धनगर असे आहे तर इतर कागदोपत्री त्यांचे नाव रामा परसुराम अभंगे असे आहे. सदर दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असुन 7/12 च्या मालकी हक्कात रामा परसुराम अभंगे असे नाव करून मिळावे. वरीलप्रमाणे अर्ज, राजपत्र, शपथपत्र, आधार कार्ड ची छायांकित प्रत दिल्यावरून नावात दुरुस्तीची नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल रामकिसन जोगदंड"
}
