{
  "village_code": "272900040361830000",
  "village_name": "मंगरुळ",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:06:33Z",
  "surveys": [
    "217",
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार -लातूर मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. लातूर\nलातूर मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. लातूर यांचेकडील पत्र जा.क्र. 2026-27/463 दिनांक 11/08/2026 नुसार मौजे मंगरूळ येथील गट क्र. 222 जमीन क्षेत्र 1 हे 27 आर व गट क्र 217 जमीन क्षेत्र 20 आर वरील खातेदार गौरव भास्कर रितपुरे यांच्या नावे जप्ती बोजाची नोंद करणेबाबत कळवले आहे.सोबत कर्जदार विरुद्ध मा. लवाद न्यायाधिकरण, बीड येथील लवाद क्रमांक 11/2026 दि.14/05/2026च्या निवाडापूर्व जप्ती आदेशानुसार 4,46,869 रुपये चा जप्ती बोजा नोंद घेण्याचा आदेश प्राप्त झाला असून\nवरील प्रमाणे गट क्र. 222 व गट क्र 217 च्या 7/12 वर इतर हक्कात गौरव भास्कर रितपुरे यांच्या क्षेत्रावर जप्ती बोजा ची नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "Rahul Dilip Nikam"
}
